Kojagiri

नमस्कार मंडळी,

आपण सर्वांनी नवरात्रोत्सव आणि दसरा उत्साहात साजरा केला. त्या आठवणी आपल्या मनात ताज्या असतानाच लगेच  संधी आहे, एक संध्याकाळ आपल्या मित्रमंडळीं सोबत धमाल करण्याची आणि ती म्हणजे कोजागिरी पौर्णिमा

गरमागरम मसाला दूध आणि मनसोक्त गप्पांची मैफील म्हणजे आपल्या सर्वांसाठी एक छान पर्वणीच!!! आणि गरमागरम मसाला दूधाअगोदर आपल्या सोसायटी मधल्याच काही मास्टर शेफच्या हातच्या लज्जतदार पदार्थांच्या मेजवानीसाठी खास  मायामि खाऊगल्ली

✨✨✨✨✨✨✨✨✨

चला तर मग सहकुटुंब भेटूया रविवार दिनांक  २९ ऑक्टोबर रोजी  संध्याकाळी ८.००  वाजता कोजागिरी पौर्णिमा साजरी करायला!!!!


स्थळ : मायामि क्लब हाउस

वेळ : संध्याकाळी ८:०० ते ११:००


आपले ,

मायामि सांस्कृतिक मंडळ